आपला माणूस दिलीप किसनराव आमले यांचा वतीने रिक्षा चालकांना मदतीचा हात
पनवेल /प्रतिनिधी :
नवी मुंबई मधिल २० हजार रिक्षा टँक्सी चालकाना मोफत आँटो हेल्थ कार्ड वाटप सकल्प ,१ लाख रूपये अपघात विमा , लसीकरण साठी विविध विभागात मोफत रिक्षा सेवा ,अन्नधान्य किट वाटप, दिवाळी फराळ ,रिक्षा फवारणी, रिक्षा स्टँड परिसरात फवारणी , गोर गरीब नागरिकांना जेवणाची सोय,सेनिटायझर , मास्क वाटप, रिक्षा सेफ्टी कव्हर , रिक्षा हुड , मिटर कव्हर, मोफत आयकार्ड ‘आर्सेनिक अल्बम30 गोळ्या चे वाटप, गरजूं रिक्षा चालकांना आर्थिक मदत, 24 तास ना नफा ना तोटा तत्त्वावर रुग्णवाहिका सेवा, कोरोना झालेल्या रिक्षा चालकाःच्या घरोघरअत्यावश्यक सेवा , गावी जाणेसाठी पासेस बाबतीत मार्गदर्शन आणि शासकीय १५०० रूपये मदत याबाबतीत आँनलाईन सुविधा ततेच आता पावसाळ्यात रिक्षा चालकांना मोफत रिक्षा पडदे वाटप असे विविध उपक्रम कोरोना महामारी चालू झाल्या पासुन सुरू आहेत प्रत्येक गरज असणारे नागरिकां पर्यत जाणेसाठी कोरोना सारखे महामारीत देवा सारखे धावुन आले *गोर गरीबाचे कैवारी प्रमुख मार्गदर्शक विजय नाहटा फाऊंडेशन अध्यक्ष *राज्य मंत्री मा श्री विजय नाहटा साहेब अध्यक्ष केन्द्रीय पर्यावरण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या विशेष सहकार्याने आपला माणूस श्री दिलिप किसनराव आमले अध्यक्ष शिव वाहतूकसेवा नवी मुंबईशा रिक्षा चालक मालक सेवाभावी संस्था नवी मुंबई यांच्या हस्ते नवी मुंबई मधिल २० हजार (विस हजार) रिक्षा /टँक्सी चालक व वाहतूकदार त्यांच्या कुटुंबातील सदस्यानसाठी एक हात मदतीचा असे अनेक उपक्रम करून आपला माणूस श्री दिलिप किसनराव आमले २७ वर्षापुर्वी पासुन रिक्षा चालकाना सेवा पुरवीत आहे म्हणून प्रत्येक सदस्याला आॕटो हेल्थ कार्ड मोफत देणेत येत आहे रिक्षा टँक्सी चालकाच्या आरोग्याची काळजी म्हणून सर्व टेस्ट मध्ये 50% सवलत देणेत येणार आहे मा विजय नाहटा साहेब यांच्या विशेष सहकार्याने आपला माणूस श्री दिलिप किसनराव आमले व सहकारी यांच्या मार्फत अनेक विभागात स्वता जाऊन *आँटो हेल्थ कार्ड*मोफत वाटप करणेत येत आहे तसेच नवी मुंबई मधिल कुठल्याही युनियन पदाधिकारी तसेच चालकांना आँटो हेल्थ कार्ड पाहिजे असल्यास आपला माणूस श्री दिलिप किसनराव आमले मो, 9821692756/9594424234 (२४ ताससेवा) पाऊस चालू आपण आपले वाहन सुरक्षित व आपण निरोगी रहा