जनाधर्मा आधारगृह अलिबाग शाखेची नवीन कार्यकारणी जाहीर
पनवेल दि.०१: जनाधर्मा आधारगृह अलिबाग शाखेची नवीन कार्यकारणी जाहीर कऱण्यात आली आहे.
क्षितिज पर्व संचालित जनाधर्मा आधारगृहची मासिक बैठक पार पडली काही पदाधिकाऱ्यांच्या संस्थचे संस्थापक अध्यक्ष सनिप रामा कलोते यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त्या करण्यात आल्या या मध्ये उपाध्यक्ष रोशन पवार, सहसचिव राखी खरवले,मुख्य सल्लागार अनिल चोपडा तर सल्लागार हरेश गायकर,अश्रफ गट्टे यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या त्या वेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगत व्यक्त केले.
फोटो: नवीन कार्यकारणी.