शिव वाहतूक सेवा नवी मुंबई अंकिता मोटार ट्रेनिंग स्कूल नेरूळ नवी मुंबई तर्फे वाहन चालक दिना निम्मित रिक्षा तसेच अनेक वाहन चालकांचा सन्मान
पनवेल प्रतिनिधी
नवी मुंबई रिक्षा चालक मालक सेवाभावी संस्था ,नवी मुंबई शिव वाहतूक सेवा व विजय नाहटा फाऊंडेशन यांच्या संयुक्तपणे नवी मुंबई विभागात जागोजागी वाहन चालक दिन शिवसेना उपनेते तथा राज्य मंत्री मा श्री विजयजी नाहटा साहेब ,मा सौ हेंमागिनी पाटील मॕडम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नवी मुंबई ,मा श्री पुरूषोत्तम कराड साहेब पोलिस उपायुक्त वाहतूक विभाग नवी मुंबई यांच्या सहाय्याने आज दिनांक 17/09/2022 रोजी शिव वाहतूक सेवा नवी मुंबई अंकिता मोटार ट्रेनिंग स्कूल नेरूळ नवी मुंबई तर्फे वाहन चालक दिना निम्मित रिक्षा तसेच अनेक वाहन चालकांचा सन्मान पत्र देऊन सत्कार कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती माननीय श्री अशोकराव गावडे साहेब मा.उप महापौर नवी मुंबई महानगर पालिका.राष्ट्रीय अध्यक्ष शिवसेना भारतीय कामगार सघटना मा लक्ष्मण (भाई) तांडेल साहेब.तुर्भे वाहतूक विभाग पोलिस निरिक्षक मा कुसुरकर मॅडम. वाहतूक विभाग सहाय्यक उप पोलीस निरीक्षक तुर्भे वाहतूक विभाग भोर साहेब. ट्राफिक महिला पोलीस मा सौ पाटील मॅडम. मा श्री चतुर्भुज टेबंरे साहेब समाजसेवक कार्यक्रम आयोजक आपला माणूस श्री. दिलीप किसनराव आमले आमले अध्यक्ष शिव वाहतूक सेना नवी मुंबई.आपली सहकारी सौ संगीताताई दिलीप आमले संचालिका अंकिता मोटार ट्रेनिंग स्कुल नेरूळ नवी मुंबई महिला रिक्षा चालक .रिक्षा युनियन चे सर्व स्टँड अध्यक्ष. उपाध्यक्ष. सचिव. खजिनदार उपस्थित होते, वाहन चालक दिन कार्यक्रम मध्ये मा अशोकराव गावडे साहेबांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात आम्ही सदैव रिक्षा चालकांच्या पाठिशी आहोत आपल्या काही ही अडचणी असतील तर आपला माणूस श्री दिलिप आमले यांच्या वतीने आम्हांला कळवा आपल्या सर्वच रिक्षाचालकांचे भाग्य आदरनिय मा विजय नाहटा साहेब सारखे नेते या युनियनचे प्रमुख आहे .तसेच व्यसन मुक्ती जनजागृती करीत असल्यामुळे मा गावडे साहेबांनी सांगितले यासाठी आपल्या लागणारी सर्वच मदत आम्ही करू तुम्ही तुमचे कार्य सेवा असेच चालू ठेवावी तसेच मा कुसुरकर मॕडम यांनी सर्वच रिक्षा चालक यांनी नियमाप्रमाणे आपला व्यवसाय सर्वानी करावा रांगेत प्रवासी घ्यावेत लायसन्स,बॕच गाडीचे पेपर जवळ ठेवावे. आपल्याला आम्ही नेहमीच सहकार्य करू परंतु नियमाप्रमाणे व्यवसाय करा या कार्यक्रम मध्ये रिक्षा कार स्कुटी टेम्पो ,स्कुला व्हॕन चालक तसेच ट्रंक चालक अशा विविध वाहन चाललकाचा वाहन चालक दिना निमित्ताने सन्मान पत्र देऊन गौरव केला याठिकाणी प्रवासी यांचे रिक्षा मध्ये राहिलेले सामान परत करणारे आदर्श रिक्षा चालक म्हणून मा गावडे साहेब मा तांडेल साहेब मा कुसुरकर मॕडम यांच्या हस्ते आदर्श रिक्षा चालकअसे सन्मान पत्र देऊन विशेष सत्कार करणेत आला कार्यक्रम साठी नवी मुंबई विभागातील अनेक सहकारी पदाधिकारी रिक्षा चालक महिला रिक्षा चालक उपस्थित होत