चंद्रभागा गव्हाणे यांचे दुःखद निधन
अंभोरा (प्रतिनिधी)आष्टी तालुक्यातील गव्हाणे वस्ती पिंपरखेड येथील आदर्श शिक्षक दामोपंत गव्हाणे यांच्या आई चंद्रभागा गणपत गव्हाणे वय 71वर्ष अल्पशा आजाराने दु खद निधन झाले .
त्यांच्या पश्चात तीन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे . मेकॅनिक आष्टी डेपो केशव गणपत गव्हाणे व माजी सरपंच संतोष गणपत गव्हाणे आदर्श शिक्षक दामोपंत गणपती गव्हाणे यांच्या त्या आई होत्या .त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या त्यांच्या निधनाने पिंपरखेड हिवरा परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे