*इंग्रजी भाषेतील the Relapse ह्या सिनेमाचे स्क्रिनिंग अंधेरी लोखंडवाला येथे संपन्न…*
दिनांक : १३ ऑक्टोबर २०२२.
नायक फिल्म प्रोडक्शन…नरेन सिंग नायक ह्यांनी दिग्दर्शित केलेला आणि संतोष दादा गाडे ह्यांचा फिल्म प्रोजेक्ट असलेला इंग्रजी भाषेतील the Relapse ह्या सिनेमाचे स्क्रिनिंग अंधेरी लोखंडवाला येथे संपन्न झाले.
प्रमुख पाहुणे कर्मवीर सुनील खांबे रिपाई नेते, संजय भाऊ खंडागळे टायगर ग्रुप मुंबई अध्यक्ष, संदीप राणे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना उपाध्यक्ष, गौतम पाईकराव समाजसेवक, हितेश यादव उद्योगपती, युवा मित्र मंडळ अध्यक्ष , दिग्दर्शक पांडुरंग जाधव , निर्माते प्रशांत अडसूूळ, प्रकाश शिनगारे आर्ट डायरेक्टर, आर्ट डायरेक्टर संतोष दादा गाडे, शिशिर शर्मा ह्यांच्या दमदार अभिनयाने नटलेला प्रमुख भूमिकेत कश्यप, कॅमरामन दानिश खान आदी उपस्थित होते.