सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी
पनवेल दि. १४ ( वार्ताहर ) : सकल मराठा समाज मंडळ खांदाकॉलनी च्या वतीने आज मराठा समाज कार्यालय खांदा कॉलनी येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली .
या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेला सकल मराठा समाज मंडळ पदाधिकारी व सदस्यांनी पुष्पहार अर्पण करून जयंती उत्सव साजरा केला. या प्रसंगी खांदा कॉलनी सह पनवेल परिसरातील शंभू प्रेमींनी उपस्थिती दर्शवली होती .
फोटो- सकल मराठा समाज मंडळ च्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती