बौदिक अक्षम मुलाच्या शाळेत स्वतंत्र दिन साजरा
प्रतिनिधी/ नवीन पनवेल. सध्या कोरोनाच संकट जगभर पसरले असून कोरोनाशी सामना करण्यासाठी विविध प्रकारे उपाययोजना करण्यात येत आहे कोरोनाचा संसर्ग वाढू नये या करिता शाळा देखील बंद ठेवण्यात आल्या आहे मुलांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरु केले असून शाळेत ठराविक कर्मचारी येत आहे 15 ऑगस्ट हा देश भरात मोठया उत्सहात साजरा केला जातो परंतु कोरोना मुळे ठराविक कर्मचाऱ्या बोलावून स्वातंत्रदिवस नवीन पनवेल येथील भारतीय मानव विकास ट्रस्ट संचालित बौदिकअक्षम मुलाची विशेष शाळेत स्वातंत्र्यदिवसा निमित्त झेंडा वंदन करण्यात आले या वेळी संस्थे चे सचिव वाणी साहेब जाधव साहेब यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका, सौ. श्रेया जाधव, यांनी उपस्थितांचे आभार मानले