जिल्हाप्रमुख श्री.शिरीष दादा घरत यांनी घेतली मंत्री ॲड.अनिल परब साहेब,यांची भेट
वार्ताहर : महाराष्ट्राचे,परिवहन व संसदीय कार्यमंत्री,ॲड.अनिल परब साहेब,यांची पुणे/रायगड जिल्हा संपर्कमंत्री या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल, जिल्हाप्रमुख श्री.शिरीष दादा घरत यांनी सदिच्छा भेट घेऊन, शुभेच्छा दिल्या, व शिवसेना पनवेल विधानसभा मधील समस्यांबद्दल सकारात्मक चर्चा केली.