मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केले नागरिकांच्या समस्येचे निर्सण.
अतिवृष्टीमुळे प्रभागातील आशियाना चेंबर्स सोसायटी-अमरधाम रोड वर असलेल्या झाड पडले होते,तात्पुरती कटाई करून प्रशासनाने ते झाडाचे ओंडके रस्त्यालगत लावून ठेवले होते. आज उद्या करत झाडा चे ओंडके उचलण्यास टाळाटाळ चालली होती,शेवटी वृक्षप्राधिकरण अधिकाऱ्यांना सांगून काम पूर्ण करून घेण्यात आले. *माझा प्रभाग माझी जवाबदारी* काम करणारे नगरसेवक विक्रांत पाटील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच प्राथमिकता देत असतात याबद्दल नाकरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.