शिवसेनेच्या प्रयत्नामुळे रस्त्यावर उभारण्यात आले स्पीड ब्रेकर
पनवेल, दि.24 (वार्ताहर) ः शिवसेनेच्या प्रयत्नामुळे रस्त्यावर स्पीड ब्रेकर उभारण्यात आल्याने ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.
शिवसेनेचा पनवेल तालुका प्रमुख एकनाथ म्हात्रे यांच्या प्रयत्नाने तालुक्यातील खुटारी गावात पाढंर्या पट्टाचे स्पिड ब्रेकर उभारण्यात आले. यावेळी शिवसेना ओवे विभाग प्रमुख गणेश म्हात्रे, खुटारीचे शिवसेनेचे शाखा प्रमुख संतोष म्हात्रे, तसेच आयआरबीचे सचिन देवरे पाटील आणि गावातील मान्यवर उपस्थित होते.