पनवेल परिमंडळ २ चे सहाय्यक पोलीस आयुक्त मा.भागवत सोनावणे साहेब ह्यांनी सहाय्यक पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्विकारले असता पनवेल तालुक्यातील पोलीस पाटील यांनी भारतीय संविधानाची प्रत देऊन सदिच्छा भेट घेतली
पनवेल / प्रतिनिधी: पनवेल परिमंडळ २ चे सहाय्यक पोलीस आयुक्त मा.भागवत सोनावणे साहेब ह्यांनी सहाय्यक पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्विकारले असता पनवेल तालुक्यातील पोलीस पाटील यांनी भारतीय संविधानाची प्रत देऊन सदिच्छा भेट घेतली
गावागावात कायदा व सुव्यवस्थेचे काटेकोरपणे कसे पालन करावे व कोरोनाकाळात गावकर्यांना लसीकरण बाबत जनजागृती करावी आपल्याला गावपातळीवर काम करत असताना होणाऱ्या अडचणीत पोलीस प्रशासन पोलीस पाटील यांच्या सोबत आहोत. चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.
मा.श्री. मिलिंद पोपेटा (अध्यक्ष- पनवेल तालुका पोलीस पाटील संघ, शिवकर,पोलीस पाटील )
मा. कुणाल लोंढे (सचिव- पनवेल तालुका पोलीस पाटील संघ , करंजाडे पोलीस पाटील) मा. प्रमोद नाईक (खजिनदार- पनवेल तालुका पोलीस पाटील संघ , डुंगी पोलीस पाटील) मा. विजय खुटले ( नांदगाव पोलीस पाटील) उपस्थित होते,