अजून दुसरी लाट ओसरलेले नाही तोच तिसरी लाट तयार ; या महिन्या पर्यंत भारतात पुन्हा संसर्ग वाढणार
माणगांव /रायगड{ सचिन पवार }नवी दिल्ली कोरणा विषाणूच्या संसर्गाचे तिसरी लाट लवकरच देशात पसरू शकते,तज्ञांच्या मते देशाला पुढील काही महिन्यात तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागू शकतो, सध्या कोरणाची दुसरी लाट ओसरलेली नाही, दुसऱ्या लाटेने असंख्य रुग्णाची जीव घेतले आहे आरोग्य व्यवस्था कोलंमडली होती , ऑक्सिजन आणि औषधांची कमतरता भासत होती त्यामूळे तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर देशातील आरोग्य सुविधा वाढण्याची तयारी केली जात आहे,
रॉईट्स पोलने इशारा दिला आहे की , तिसरी लाट येण्याची शक्यता आहे वाढत्या आरोग्य सुविधांमुळे दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेला सरकार चांगल्या पद्धतीने नियंत्रण करू शकतो,
लसीकरनामुळे कोरोना कमी होणार
जगभरातील तज्ञांनी केलेला एका अभ्यासात दिसून आलं आहे की लसीकरना मुले कोरोना संसर्गाचा प्रभाव कमी झाला आहे तसेच भारतात ऑक्टोंबर पर्यंत तिसरी लाट धडकू शकते असा अंदाजही त्यानी व्यक्त केला आहे.
—————————————-
मुंबई: गेल्या वर्षभरापासून देशातच नाही संपूर्ण जगात कोरोनाव्हायरस ने थैमान घातले आहे , माणसानं नंतर आता प्राण्यांना देखील कोरण्याची लागण होत असल्याचा समोर आला आहे चेन्नईच्या एका बागेत नऊ सिहाना कोरण्याची लागण झाली आहे चेन्नईतील अरिग्यार अण्णा जुळीजिकल पार्कमधील नऊ सिह कोरोना पॉझिटिव्ह आढळले नऊपैकी चार सिंहाचे चाचणी जीनोम सिक्वेसिग NIHSAD याठिकाणी पाठविण्यात आले होते,’ डेलड्डा व्हेरीअटेंड सर्वप्रथम भारतात आढळला होता, आता डेल्टा व्हेरीऐण्टने सर्वत्र थैमान घातला आहे.