शिवसेना नविन पनवेल शाखेची सिडको कार्यालयावर धडक..
पनवेल/वार्ताहर:नविन पनवेल शहरात रस्त्यांची पूर्णपणाने दुरावस्था झाली आहे , तसेच जागोजागी गटारांची झाकणे उघडी आहेत.. गॅस पाईपलाईनसाठी खोदण्यात आलेले रस्ते तसेच ठेवले आहेत ज्यामुळे रस्त्यावरून चालताना नागरीकांना खूप त्रास सहन करावा लागतो.. तसेच बरेच अपघात देखील होतात..
अशा अनेक समस्यांवर अभियंता श्री. मोहिले साहेब यांच्या सोबत चर्चा झाली.. लवकरच यावर मार्ग काढून सर्व समस्या दूर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले..
यावेळी – नविन पनवेल वरिष्ठ शिवसैनिक श्री. विजय कुमार शेट्ये, शहर संघटक श्री. जगदीश शेळके, वरिष्ठ शिवसैनिक श्री. किरण तावदरे, नविन पनवेल शहरप्रमुख श्री. रूपेश ठोंबरे , उपमहानगर प्रमुख श्री. यातीन देशमुख, उपशहर प्रमुख श्री. अतूल मोकल, उपमहानगर संघटिका मंदाताई जंगले, शहर संघटिका अपूर्वा प्रभू , उपशहर संघटक सौ. सुगंधा शिंदे आणि सौ. माया देवडे, विभाग संघटक सौ. वैशाली थळी, शारदा सुरवसे,वैशाली घाग, विभाग प्रमुख श्री. बिपिन झुरे, श्री.संजय गोवेकर विभाग संघटक, श्री राजेश वायंगणकर उपविभागप्रमुख, शाखा प्रमुख श्री. रवी पाटील , योगेश चव्हाण, सुकेश भोपी , आशुतोष शिंदे , श्री सिद्धेश गुरव, शिवसैनिक श्री .जयंत पाखरे , अविनाश गव्हाणकर , सत्यवान गायकर उपस्थित होते.🚩🚩