चिंध्रण येथे लहानांपासून मोठ्यानागरिकांपर्यंत सर्वांसाठी मोफत दंतचिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले
पनवेल/प्रतिनिधी : शिवसंकल्प प्रतिष्ठान, पनवेल-रायगड व डॉ. जि. डी. पोळ फाऊंडेशनचे वाय. एम. टी. दंत महाविद्यालय आणि इस्पितळ तसेच आयोजक श्री वैभव कडू, श्री. मनोज कुंभारकर ह्यांच्या माध्यमातून लहानांपासून मोठ्यानागरिकांपर्यंत सर्वांसाठी मोफत दंतचिकित्सा शिबिर चिंध्रण येथे आयोजित करण्यात आले होते.
सदर शिबिराचे उद्घाटन हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. दत्तात्रेयजी पाटिल ह्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ह्या शिबिरास शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार श्री. बबनदादा पाटिल, पंचायत समिती सभापती श्री. काशिनाथजी पाटिल, माजी जिल्हापरिषद सदस्य श्री. एकनाथजी देशेकर, माजी कृषी उत्त्पन्न समिती सभापती श्री. मोहनजी कडू, शिवसेना विधानसभा संघटक श्री. दिपक निकम शिवसेना तालुकाप्रमुख श्री. एकनाथ म्हात्रे, शिवसेना ग्रामीण संपर्कप्रमुख श्री. योगेश तांडेल, उपमहानगरप्रमुख श्री. दिपक घरत, शेकापक्षाचे नगरसेवक श्री. किरण दाभणे, उपतालुकाप्रमुख श्री. शांताराम कुंभारकर, श्री. योगेश ढोपरी, युवामोर्चा उपजिल्हा अध्यक्ष श्री. दिनेश खानावकर, सरपंच सौ. कमलाबाई देशेकर, शिवसेना शहरप्रमुख श्री. रुपेश ठोंबरे, माजी उपशहरप्रमुख व जय महाराष्ट्र व्यायामशाळेचे संस्थापक श्री. यशवंत भगत, माजी सभापती सौ. वृषाली देशेकर, मा. सरपंच मंदाताई देशेकर, शिवसेना विभागप्रमुख श्री. दत्ता फडके, श्री. प्रमोद पाटिल, श्री. विश्वास पेटकर, रघुनाथ फराड(मा.सरपंच) , भगवान पाडेकर (मा.सरपंच), मा. उपसरपंच श्री. नरेश सोनावले,मा. उपसरपंच श्री तुषार दुर्गे, अरुण देशेकर (युवा नेते) जगदिश जोशी (पडघे),दिनेश पाटील(पेंधर) पालेबुदृक ग्रामपंचायत सदस्य श्री. संदीप तांडेल, सदस्या सौ. सिद्धीकी तांडेल, शाखाप्रमुख रमेश दबडे ,शाखाप्रमुख श्री. सुकेश भोपी, समाजसेवक श्री. गणपत देशेकर, श्री. धनाजी कडू, भास्कर पाटील, सुरेश मुंबईकर, विष्णु कडू, रोहीदास पाटील, राजेंद्र पाटील , कृष्णा भागवत, शहर संघटक श्री. अरविंद कडव, शहर अधिकारी कु. जय कुष्टे, विभाग चिटणीस श्री. अजय भोईर, विश्वास पाटील, सुभाष साळुंखे, राम देशेकर, गणेश अरीवले, मयुर कुंभारकर,अमित कुंभारकर,योगेश अरीवले,दर्शन कुंभारकर….उपस्थित होते
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिवसंकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री पराग मोहीते तसेच श्री. जीवन पाटिल, कु. रोशन काठावले, श्री. शंकर देशेकर व कु. अक्षय कडू ,कु. जय कुंभारकर ह्यानी विशेष मेहनत घेतली..
तसेच ह्यावेळी शिवसंकल्पचे श्री. रोहित शिवकर, कु. सुशांत सावंत, कु. विराज साळवी, श्री. ऋषिकेश सोगे, कु. ऐश्वर्या माणकामे, कु. निखिल भगत, कु. हिमानी गायकर, कु. धनश्री भगत आदी सहकारी उपस्थित होते..