हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित उरण शहर शाखेतर्फे अभिवादन.
उरण दि 24(विठ्ठल ममताबादे )
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर व उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उरण शहर शाखेतर्फे भावपूर्ण आदरांजली वाहून अभिवादन करण्यात आले.
या वेळी गटनेते गणेश शिंदे, शहरप्रमुख विनोद म्हात्रे, संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, आरोग्य कक्षाचे जिल्हा समन्वयक रमेश म्हात्रे,माजी शहरप्रमुख महेंद्र पाटील, उपशहरप्रमुख कैलास पाटील, अरविंद पाटील, महिला उपजिल्हासंघटिका ममता पाटील, तालुका संघटिका(शहर)
सुजाता गायकवाड, नगरसेविका वर्षा पाठारे, शहर संघटिका वीणा तलरेजा, शहर संघटिका मेघा मेस्त्री, संपर्क संघटिका श्रद्धा सावंत, उपशहर संघटिका रझिया शेख, मुमताज भाटकर, रुबिना कुट्टी, संगीता लोळगे, रजनी लोळगे, कविता पाटील, कल्पना गराडे, नगरसेवक समीर मुकरी, मा नगरसेवक निलेश भोईर, विभागप्रमुख एस के पुरो, गणेश शेलार, वैभव करंगुटकर, संजय गावंड, डोमनिक कोळी, अवजड वाहतूक सेनेचे तालुका अध्यक्ष चेतन म्हात्रे, उपतालुका संघटक के एम घरत, महेश वर्तक, विकी म्हात्रे, रियाज मुकादम, प्रदीप शेळके, शेखर पडते, मिलिंद भोईर, नंदू पाटील, भारत पाटील, निखिल पाटील, संजय पाटील, माणिक पाटील, इस्माईल शेख सर्व आजी-माजी पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना, अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते