खोपोली येथील वृद्ध इसम हरवले आहेत
पनवेल (रायगड )
साईबाबा नगर खोपोली येथील वृद्ध इसम मंगळ धोंडू गोंधळी रा.साईबाबा नगर खोपोली
वय वर्षे 79,उंची 5 फूट 5 इंच,रंग गवाळ गोरा
डोक्यावर मध्यभागी टक्कल
बांधा मध्यम हि व्यक्ती दिनांक 24 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 6 ते 7 वाजण्याच्या सुमारास बेपत्ता झाली असून त्यांनी अंगावर निळा शर्ट निळ्या रंगाची पँट पायात साधी चप्पल घातली आहे
खोपोली पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक पी.एन.बांगर करीत आहेत.सदर इसम कोणास आढळल्यास खोपोली पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा असे आवाहन खोपोली पोलिसांकडून करण्यात आले आहे.