केदार भगत मित्र परिवार ,सह्याद्री मित्र मंडळ व जय महाराष्ट्र संघ संपर्कप्रमुख केदार भगत आयोजित गुढीपाडवा शोभायात्रेस ज्युस वाटप
पनवेल, दि.2 (संजय कदम) ः पनवेल शहरातून आज मोठ्या दिमाखादार पद्धतीने निघालेल्या गुढी पाडवा शोभा यात्रेमध्ये युवा नेतृत्व केदार भगत व त्यांच्या सहकार्यांनी या शोभा यात्रेत सहभागी झालेल्या पनवेलकरांना मोठ्या प्रमाणात विविध फळ्यांच्या रसाचे वाटप केले.
यावेळी केदार भगत मित्र परिवार ,सह्याद्री मित्र मंडळ व जय महाराष्ट्र संघ संपर्कप्रमुख केदार भगत आयोजित केलेल्या विविध फळांच्या वाटपाच्या वेळी युवा नेते केदार भगत यांच्यासह सचिन भगत, सुमित दसवंते ,संकेत दसवते ,प्रमोद भगत ,नितेश भगत ,सचिन जाचक ,जयेश भगत ,शेषनाथ गायकर,महेंद्र पाटील , योगेश साळवी ,भावेश शिंदे ,संतोष वर्तले ,गीतांजली भगत ,अनिता गायकर ,निर्मिती म्हसकर , यज्ञेश पाटील ,अथर्व पाटील आदी उपस्थित होते.
फोटो ः केदार भगत विविध फळांच्या रसाचे वाटप