करंजाडे बुध्दविहार येथे प्रबुध्द सामाजिक संस्थेच्या वतीने बुध्दपोर्णिमा साजरी
पनवेल /प्रतिनिधी :
प्रबुध्द सामाजिक संस्थेच्या वतीने बुध्दपोर्णिमा करंजाडे बुध्दविहार येथे साजरी करण्यात आली.
यावेळी आयु. कुणाल लोंढे (करंजाडे पोलीस पाटील) आयु. शेखर गायकवाड (अध्यक्ष- नवतरुण मित्र मंडळ करंजाडे (बौध्दवाडा) आयु.अॅड.अमित कांबळे (सचिव- प्रबुध्द सामाजिक संस्था ,करंजाडे) आयु. सुशांत गायकवाड (खजिनदार- प्रबुध्द सामाजिक संस्था ,करंजाडे) आयु.रोहन खेडेकर, (सहखजिनदार-प्रबुध्द सामाजिक संस्था करंजाडे ) आयु.महादेव कांबळे, आयु.किशोर बाबरे, आयु. एन.टी सांवत, आयु. पंकज कांबळे, आयु.अमित यादव, आयु. लक्ष्मीकांत इंगोले, आयु. अतुल ताकसांडे, आयुनी आरती लोंढे, आयुनी.नितिशा निमसरकार, आयुनी.स्वाती ताकसांडे आयु.क्रांती जाधव, आयुनी. सुषमा खराटे संस्थेचे सर्व पदाधिकारी धम्मबांधव व धम्मभगिनी मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.