ठाणे मनपा आरोग्य विभागातील कंत्राटी कामगार कामाच्या प्रतीक्षेत,राजे प्रतिष्ठान कामगार सेना घेणार आयुक्तांची भेट
ठाणे /प्रतिनिधी :गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात काम करणाऱ्या बहुतांश काम करणाऱ्या कामगारांना वेळोवेळी सुविधा न मिळाल्यामुळे त्यांनी* *सुविधांची मागणी केली.त्याच वेळी त्यांना सुविधा देण्याऐवजी त्यांच्या कामावरच गदा आल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नेमकं कोरोना काळातच कामापासून वंचित व्हावे लागल्याने आम्हाला इतर खात्यात सामावून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे अशी विनंती कामगारांनी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेकडे केली आहे.यावर येत्या तीन ते चार दिवसात ठाणे मनपा आयुक्त यांना भेटून तोडगा काढण्यात येईल अशी ग्वाही राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष योगेश महाजन यांनी दिली आहे.*
*छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट तेरावे वंशज असलेले छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या* *आशीर्वादाने राजे प्रतिष्ठान कामगार सेनेची राज्यात वाटचाल सुरु असून राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ जितुकाका यांच्या* *नेतृत्वात व महाराष्ट्र संघटक प्रमुख अशोक शिगवण अच्चूभाई,महाराष्ट्र उपाध्यक्ष नारायण कोळी,सरचिटणीस चंद्रकांत धडके* *मामा,कार्याध्यक्ष प्रकाश कोळी,सचिव मंगेश लाड,ठाणे जिल्हा अध्यक्ष योगेश महाजन यांच्या नेतृत्वाखाली कार्य सुरु आहे.याच दरम्यान ठाणे* *महानगरपालिकेतील काही कंत्राटी कामगारांनी शुक्रवारी दुपारी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सचिव मंगेश लाड यांची त्यांच्या समस्यांसह पदाधिकाऱ्यांची भेट* *घेतली.यावेळी राजे प्रतिष्ठाण कामगार सेना महिला महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा गीताताई* *वैती,राजे प्रतिष्ठाण ठाणे जिल्हा अध्यक्ष नवनाथ बाबा अहिरे,राजे प्रतिष्ठाण ठाणे* *जिल्हा संपर्क प्रमुख श्रीराम भाऊ* *जोशी,राजेप्रतिष्ठाण ठाणे जिल्हा कामगार सेना* *कार्यध्यक्ष श्री,संजूशेठ जोशी राजेप्रतिष्ठाण कामगार सेना ठाणे जिल्हा सरचिटणीस* *श्री,विनोद दादा भोईर*
*राजे प्रतिष्ठाण ठाणे जिल्हा उपसचिव चेतन भाई* *कोळी,राजे प्रतिष्ठाण ठाणे जिल्हा उपाध्यक्ष नरेश दादा ठाकूर,राजे प्रतिष्ठाण ठाणे जिल्हा महिला सचिव कल्याणी ताई सुर्वे,राजे* *प्रतिष्ठाण ठाणे जिल्हा महिला उपाध्यक्षा भानुमती ताई पाटील,राजे प्रतिष्ठाण ठाणे* *शहर महिला अध्यक्षा प्रीतिताई पांचाळ, राजे प्रतिष्ठाण ठाणे शहर उपसचिव दामोदर दादा ठाणेकर,राजे प्रतिष्ठाण युवक कल्याण विभाग तेजस भाई ब्रित,राजे प्रतिष्ठाण ठाणे* *विधानसभा अध्यक्ष विनोद भाऊ पवारहे उपस्थित* *होते.सदरील सर्व कामगार गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे मनपाच्या आरोग्य विभागात कार्यरत होते.त्यांना त्यावेळी सुविधा न मिळाल्याने त्यांनी त्यासाठी कंत्राटदार कडेतगादा लावला.त्यावेळी त्यांना सुविधा देण्याऐवजी त्यांना* *कमावरूनच कमी करण्यात आले.कोविड* *काळात अगोदरच बेरोजगारी त्यात अजून अडचणी त्यामुळे त्रस्त झालेल्या कामगारांनी* *संघटनेची भेट घेतली.त्यांच्या सर्व समस्या यावेळी जाणून घेतल्यानंतर या प्रकरणी लवकरच ठाणे मनपा* *आयुक्तांची भेट घेऊन तोडगा काढण्यात येणार असल्याचे राजे प्रतिष्ठान* *कामगार सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष योगेश महाजन यांनी सांगितले.
*आपला नम्र*
*श्री,नवनाथ बाबा अहिरे*
*राजेप्रतिष्ठाण ठाणे जिल्हा अध्यक्ष*
*८५११२३४३४७/८३६९०९९९७५*