ओम साई मित्र मंडळाचा प्रथम क्रमांकाचा चषक पटकावला पारगाव ४० प्लसने
पनवेल /प्रतिनिधी
ओम साई मित्र मंडळ आयोजित स्व. प्रीतम भोईर व स्व हर्ष पाटील स्मृती क्रिकेट चषक २०२३ कोलवाडी,ता पनवेल येथे तीन जानेवारी ते सहा जानेवारी दरम्यान भरवले गेले होते या सामन्यांचे उदघाटन पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे ,पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते , तर पुरवठा अधिकारी तथा तहसीलदार प्रदीप कांबळे, नगरसेवक विष्णू जोशी यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले होते. या क्रिकेट सामन्यांमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रोख रक्कम एक लाख आणि चषक पारगाव ४० प्लसने तर दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पन्नास हजार व चषक शाम स्पोर्ट्स क्लब रोडपाली तर त्रितिय क्रमांकाचे पारितोषिक रोख रक्कम पंचवीस हजार आणि चषक आयुषी ११ ने पटकावले तर चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक जितू ११ नेरे यांनी पटकावले .या सामन्याची मॅन ऑफ द सिरीज सोन्या पारगाव याने मिळवली .
ओम साई मित्र मंडळ यांनी भरवलेल्या या क्रिकेट सामन्यांना क्रिकेट प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला ,या सामन्यान दरम्यान विविध मान्यवरांनी उपस्तीथी लावली , संजय गांधी स्मारक हायस्कूल चेअरमन शेठ शाम भोईर, माजी सरपंच केसरीनाथ भोईर , माजी उपसरपंच संतोष भोईर त्रिंबक पाठे,दिनकर पाटील ,गुरुनाथ भोईर ,रमेश पाटील ,रघुनाथ नाईक ,बाळाराम भोईर , प्रभाकर भोईर ,शंकर पाटील ,विकास भोईर ,राम पाठे, माजी सरपंचदिलीपशेठ भोईर ,माजी सरपंच कृष्णाशेठ पाटील, माजी सरपंच ,अशोक भोईर , यांनी हजेरी लावली .
या सामन्यांसाठी महेश भोईर ,प्रदीप भोईर ,उमेश पाठे ,योगेश पाटील ,सुनील पाटील, कल्पेश नाईक ,जगदीश भोईर ,ज्ञानेश्वर भोईर आदीसह ग्रामस्थ आणि हितचिंतकांनी मेहनत घेतली असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले .