श्री.कुंडलिक माघाडे यांच्या पाठपुराव्याने पाईपलाईन दुरुस्त.
प्रतिनिधी / नवीन पनवेल पोदी नं 1रेल्वे गेटच्या बाजूची जलवाहिनी फुटली होती या मधून हजारो लिटर पाणी वाया जात होते. शिवसेनेचे शाखा प्रमुख , श्री.कुंडलिक माघाडे यांच्या लक्षात येताच संबधीत अधिकारी कार्यकारी अभियंता सूर्यवंशी साहेब उप अभियंता अर्ज मारुती गोळे प्रशांत पांढरपट्टे एमआयडीसी यांच्या निदर्शनास आणून दिले असता याची तातडीने दाखल घेऊन जलवाहिनी दुरुस्ती करण्यात आली. नवीन पनवेल मधील अनेक ड्रेनेज लाईन सिडको ला पाठपुरावा करून दुरुस्त करून घेतल्या या सामाजिक कामाबद्दल सर्व नागरिकांनी शहर प्रमुख रुपेश ठोंबरे बिनधास्त श्री कुंडलिक माघाडे शिवसेना शाखाप्रमुख यांचे आभार मानले

श्री.कुंडलिक दाभाडे यांच्या पाठपुराव्याने पाईपलाईन दुरुस्त.
श्री.कुंडलिक माघाडे यांच्या पाठपुराव्याने पाईपलाईन दुरुस्त.
-
Next
शुशान्त मामला : मुम्बई पहुँचते ही एक्शन मूड मे दिखी सी. बी .आई । सी. बी. आई ने मुंबई पहुँच कर सबसे पहले पुलिस से सभी दस्तावेज अपने कब्जे मे लिये और उसके पश्चात शुशान्त के रसोइया से लम्बी पूछताछ की, सी बी आई ने शुशान्त के एक दोस्त से भी पूछताछ की, शुशान्त की बहन का भी वयान लिया गया है सी. बी .आई जांच शुरू होने पर शुशान्त के परिजनो के मन मे शुशान्त के साथ अब न्याय होने की उम्मीद जागी है।