प्रतिनिधी /महाराष्ट्र . श्री.संतोष आमले .खांदेश्वर पोलीस ठाण्याये हद्दीमध्ये मोटार सायकल चोराचे व लॉकडाउनमुळे बद असलेल्या मंदीरातील दान पेट्या चोरीचे गुन्हे घडल्याने खांदेश्वर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उप निरीक्षक श्री वैभवकमार रोंगे व पथक सदर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी कसोशिने प्रयत्न करीत होते . गुन्हयाचे घटनास्थळी मिळुन आलेले सीसीटिव्ही फुटेज तसेच तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहीतीवरुन पोलीस उप निरीक्षक वैभवकुमार रोंगे व पथकाने खालील आरोपीत यांना पचशिलनगर झोपडपट्टी सेक्टर नं . १७ नवीन पनवेल येथुन ताब्यात घेवुन खांदेश्वर पो ठाणे गुरक , १ ९ ७ / २० मध्ये अटक करण्यात आले असुन त्याची दि . २४/०८/२० पावेतो पोलीस कोठडी मंजुर आहे . अटक आरोपींची नावे : ०१ ) संतोष साहेबराव चव्हाण उर्फ गोल्या वय २६ वर्ष रा . पंचशिलनगर झोपडपट्टी न्यु पनवेल , ०२ ) सुरज मारुती देवरे उर्फ वाकडया वय २० वर्ष रा . पंचशिलनगर झोपडपट्टी न्यु पनवेल , ०३ ) आकाश गोपाळ गाडे उर्फ आक्या वय – २० वर्ष रा . विचुंबेगाव , ता . पनवेल . वर नमुद अटक आरोपीकडे कसून तपास करुन त्यांनी केलेले मंदीरातील दानपेटी चोरीचे २ गुन्हे व मोटार सायकल चोरीचे ४ गुन्हे असे एकुण ६ गुन्हे उघडकीस आणुन त्यातील चोरीस गेलेला ८५,५०० / – रुपये किंमतीचा मुद्देमाल कौशल्यपुर्वक तपास करुन हस्तगत केला आहे . अशाप्रकारे खांदेश्वर पोलीस ठाणेचे ४ गुन्हे व पनवेल शहर पोलीस ठाण्याचे २ अशा एकुण ६ गन्हयांची उकल करण्यारा खादेश्वर पोलीसांना यश आले आहे . उघडकीस आलेले गुन्हे व हस्तगत मालमत्ता ०१ ) सुकापुर येथील गावादेवी मंदीरातुन दानपेटी चोरीस गेलेबाबत दाखल खांदेश्वर पो.ठाणे गु.र.क. १ ९ ७ / २० , कलम ४५७,३८०,३४ या गुन्हयातील चोरीस गेलेली दानपेटी व रोख रक्कम आणखी एक दानपेटी एकुण २.५०० रुपये . ०२ ) विहीगर येथील पंढरीनाथ फडके यांचे बंगल्यातील साई बाबा मंदीरातुन दानपेटी चोरीस गेले बाबत खांदेश्वर पो ठाणे गुर क . १ ९ ८ / २० , कलम ४५७,३८०,३४ यागुन्हयातील चोरीस गेलेली दानपेटी व रोख रक्कम एकुण ३,००० रुपये . ०३ ) खादेश्वर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद क . १ ९ १ / २०२० भादवि कलम ३७ ९ मधील चोरीस गेलेली अॅक्टीवा क . एमएच ०६ / वाय २५१० कि .१०,००० रुपये ०४ ) पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हा नोंद क . २ ९ ५ / २०२० भादवि कलम ३७ ९ मधील चोरीस गेलेली व्हेस्पा क . एम एच ०३ / बीएल ५७७६ कि , १५,००० रुपये , ५ ) खांदेश्वर पोलीस ठाणे गुन्हा नोंद क १ ९९ / २०२० भादवि कलम ३७ ९ मधील चोरीस गेलेली अॅक्टीवा फ . एचएच ४६ / वाय ६८१८ कि . २०,००० रु . ०६ ) पनवेलशहर पोलीस ठाणे गुन्हा नोंद क . २८३/२०२० भादवि क . ३७ ९ मधील चोरीस गेलेली हिरो डयुलेट क एमएच ४३ / बीएम ४४६५ कि .३५,००० रू . मा . पोलीस सह आयुक्त कारवाई पथक – सदरची कारवाई मा . पोलीस आयुक्त श्री संजय कुमार , श्री राजकुमार व्हटकर , मा . पोलीस उप आयुक्त , परी . २ पनेवल श्री अशोक दुधे . सहा . पोलीस आयुक्त पनवेल विभाग श्री रविंद्र गिड्डे व मा . वरिष्ठ पोलीस निरीक्षक , खादेश्वर पोलीस ठाणे श्री शाम शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली खांदेश्वर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उप निरीक्षक श्री वैभवकुमार रोगे , पो.हवा सुदर्शन सारण , महेश कांबळे , परशुराम केंगार , पोना महेश अहिरे व पोशि , चित्लेश वळवी
खांदेश्वर पोलीस ठाण्या हद्दीमध्ये मोटार सायकल चोराचे व लॉकडाउनमुळे बद असलेल्या मंदीरातील दान पेट्या चोरीचे गुन्हे उघडकीस
-
Previous
आगरा मे डा0 योगिता गौतम हत्या मामले मे चार दिन बाद भी पुलिस रिवाल्वर और खून से सने कपड़े ढूँढने मे नाकाम रही जबकि दोनों साक्ष्य आरोपी को सजा दिलाने के लिए अहम है। उधर डा0 योगिता का परिवार अपनी वेटी को न्याय दिलाने के लिए आश लगाये पुलिस की ओर देख रहा है आखिर कब उन्हें न्याय मिलेगा और कब आरोपी को सजा होगी।