श्री हॅपी सिंग यांच्या *Crown Buildcon L.L.P कामोठे येथें नवीन कार्यल्याचे उदघाटन
पनवेल मधील सुप्रसिद्ध व्यवयसायिक श्री हॅपी सिंग यांच्या *Crown Buildcon L.L.P कामोठे येथें नवीन कार्यल्याचे उदघाटन.या प्रसंगी भाजयुमो महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व मा उपमहापौर श्री विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी श्री हॅपी सिंग यांना शुभेच्छा दिल्या.श्री प्रशांत कदम आणि श्री निलेश वाडेकर हे ही यावेळी उपस्थित होते.