पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्तसीबीडी पोलीस स्थानक व NRI पोलीस स्थानक बेलापूर या ठिकाणी पोलीस बांधवांच्या साठी कोरोना सुरक्षा माक्स , सॅनिटाईझर , आणि सन्मानपत्र देऊन पोलीस बांधवांचा सन्मान
बेलापूर / प्रतिनिधी : आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त, भाजप कामगार आघाडी प्रदेशअध्यक्ष गणेशजी ताठे आणि प्रदेश सरचिटणीस प्रमोद जाधव यांच्या सुचनेनुसार
भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी सेवा सप्ताह कार्यक्रम अंतर्गत आज दिनांक २० सप्टेंबर २०२० रोजी सीबीडी पोलीस स्थानक व NRI पोलीस स्थानक बेलापूर या ठिकाणी पोलीस बांधवांच्या साठी कोरोना सुरक्षा माक्स , सॅनिटाईझर , आणि सन्मानपत्र देऊन पोलीस बांधवांचा सन्मान करण्यात आला त्यावेळी कामगार आघाडी महाराष्ट्र राज्य सचिव संजयजी पवार , नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष सोहन बिस्ट , कार्तिक पिल्ले नवी मुंबई उपाध्यक्ष साऊथ इंडिया सेल , सुरेश चौधरी राष्ट्रीय उपाध्यक्ष सत्यमेव जयते फाऊंडेशन , संग्राम सोडगे राष्ट्रीय उपाध्यक्ष ऑल इंडिया सी-फेरर्स युनियन , आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते