सूर्या ग्रुप महाराष्ट्र राज्य रायगड संस्थापक अध्यक्ष मा सुमित दादा नवलकार यांच्या वाढदिवसानिमित्त खाऊ वाटप कार्यक्रम
पनवेल /वार्ताहर : सूर्या ग्रुप महाराष्ट्र राज्य रायगड संस्थापक अध्यक्ष मा सुमित दादा नवलकार यांच्या वाढदिवसानिमित्त खाऊ वाटप कार्यक्रम मुंबई घाटकोपर या ठिकाणी केला रायगड चे जिल्हा अध्यक्ष उमेश दादा शिंदे जिल्हा उपाध्यक्ष नितीन भाऊ महाबले जिल्हा कार्याध्यक्ष जयेश भाऊ कोकरे जिल्हा शहराध्यक्ष राजूभाऊ केंडे युवक आघाडी अध्यक्ष अक्षय भाऊ आखाडे ग्रामीण अध्यक्ष किरण भाऊ शिंदे शहराध्यक्ष संदीप भाऊ महाबले प्रवीण झोरे अंकुश यमकर एवढे सर्व उपस्थित होते