- पनवेल आरटीओ येथे पासिंग ट्रॅक वर येणाऱ्या वाहन चालकांना रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल तर्फे मास्क चे वाटप
- पनवेल / वार्ताहर : पनवेल आरटीओ येथे पासिंग ट्रॅक वर येणाऱ्या वाहन चालकांना रोटरी क्लबचे माजी प्रांतपाल डॉ.गिरीष गुणे व रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचे अध्यक्ष डॉ. आमोद दिवेकर यांच्या मार्गदर्शन खाली रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल तर्फे मास्क चे वाटप पासिंग ट्रॅक वर येणाऱ्या वाहन चालकांना करण्यात आले.त्याप्रसंगी मो. वा. निरीक्षक किरण खोत साहेब, सूर्यकांत गंभीर व रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल चे सेक्रेटरी विवेक खाडये व आदी उपस्थित होते.