विरुपाक्ष मंगल कार्यालय पनवेल येथे कोविड इस्पितळ सुरू करण्यासाठी कार्यालयाची पाहणी
पनवेल / वार्ताहर : आज दिनांक २४/०९/२०२० रोजी विरुपाक्ष मंगल कार्यालय, पनवेल येथे कोविड इस्पितळ सुरू करण्यासाठी सिडकोचे सहव्यवस्थापक श्री. कैलास शिंदे साहेब, पनवेल महापालिकेचे आयुक्त श्री. सुधाकर देशमुख, वैद्यकीय अधिकारी श्री. बाविस्कर, प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष श्री. बबनदादा पाटिल, आमदार श्री. बाळारामशेठ पाटील, माजी नगराध्यक्ष श्री. जे.एम. म्हात्रे व प्रकल्पग्रस्त समिती सचिव श्री. सुदामजी पाटिल आदी उपस्थित होते.