लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्रचे ठाणे जिल्हाध्यक्ष रविंद्र भोईर यांची नेरळ विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
पनवेल दि.७ (वार्ताहर)- लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्रचे रविंद्र भोईर जिल्हाध्यक्ष ठाणे यांची रायगड जिल्हा परिषद अंतर्गत नेरळ विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
त्याबद्दल त्यांचे अभिनंदन डाॅ.संजय अनुसया राजाराम सोनावणे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच सौ. संजीवनी शिर्के उपाध्यक्ष कोअर कमिटी, अशोक काळे,सदस्य राज्य कमिटी यांनी केले.