ऑल इंडिया सी-फेरर्स अँड जनरल वर्कर्स युनियन च्या नियुक्ती जाहीर
ऑल इंडिया सिफेरर्स अँड जनरल वर्कर्स युनियनचे अध्यक्ष संजय पवार कार्याध्यक्ष अभिजीत सांगळे यांच्या आदेशानुसार , उडोजक योगेश काळे आणि प्रदीप रेडकर यांची अनुक्रमे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली त्या वेळी ऍड अरुण जोशी सुरेश चौधरी , संग्राम सोडगे , पराग मुंबरकर , अफजल देवळेकर , दत्ता चौघुले, रमाकांत डगळे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते