रबाले एमआयडीसी पोलिसाने आवळल्या गुन्हेगाराच्या मुसक्या
वार्ताहर :- रबाले एमवायडीसी पोलीस ठाणे दिनांक २ ९ / ०५ / २०२० रोजी पहाटे ४.०० याने weion गा दरम्यान आरोपी सामाने अनिपाँच निर्ग , नौट १५६ निट ३ ९ , इल मुभाशनगर मंगलसिंग पोरी रोड , विमा , मनी धगा हिकाणी गांदी सी मलगामार गुरुप्रसाद दास , वग ५१ पई , पाच गळयावर चाकु लापुन गानाजी मारणा unी गुण गाने डोयात मानेवर वार करून गभीर दुखापत करून जबरदस्तीने त्यांच्याकडील एक रॉम muvi गोपाल । रोम रकम अमा ६०२० / – 6 कि चा मान कावून घेवुन फलून गेले थापा गुना रजि २१४२०२७. भादवी कलम ३१४ , १०६ ( २ ) अन्वये , दि २ ९ / ० ९ / २०२० रोजी १ ९ .३५ वाजता गुन्हा दाहाल करण्यात आला आहे . मदर गुन्हा घडल्यानंतर विधी संपर्णग्रस्त मुलाचा मोबाईल नंबर प्राप्त करून त्या आधारे सर्वतोपरीनं लाफास करून विधी सभापग्रस्त मुलगा , हा गुन्हा फेल्यानंतर उत्तरप्रदेश याठिकाणी पळून जात प्रमानाना नपान नाजिर कोट रेल्वे स्टेशन येथुन ताब्यात घेवुन तपास करण्यात आला असता त्याने सदरचा मुन्हा केल्याचे कबुल केले वय १७ वर्षे , रा इलठणपाडा , विधा , नवी मुंबई हस्तगत मालमत्ता १ ) एक सॅमसंग कंपनीचा जे -५ मोबाईल फोन २ ) रोख रक्कम एकण मालमत्ता किंमत रुपये ४६०० / कॉपर केडल चोरी तसेच दिनांक : ११ / ० ९ / २०२० रोजी दुपारी १२:३० वा . ते दि . १४ / ० ९ / २०२० रोजी ११:०० वा दरम्यान एम टी ॲन्ड टी , ति . कंपनी प्लॉट नं , ए -३११ / ३१२ , टी.टी.सी , इंडस्ट्रीयत एरिया , से २ , महापे नदी मुंबई या कंपनीचे यार्डचे पाठीमागील कंपाउंडमधुन कोणीतरी अज्ञात इसमाने प्रवेश करून कंपनीच्या आतील मोक्ळया आवारात ठेवलेला एकुण १२,८५,००० / -5 कि . चा मात लवाडीच्या इरादयाने चोरी करून नेलेबाबा गुन्हा रजि क २०१/२०२० . भादवी कलम ३७ ९ , ३४ अन्वये दि . १५/०१/२०२० रोजी २२.३२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे . गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी बातमीदारांचे मदतीने वर नमुद गुन्हयातील आरोपींची माहीती प्राप्त करून गुन्हयात आरोपीतांना दिनांक २५ / ० ९ / २०२० अटक करण्यात आली आहे . अटक आरोपींची नावे १ ) आकाश दशरय चकाण , वय २४ वर्षे , २ ) अर्जुन बागबाना विसी , यम २५ वर्षे , हातगट मालमत्ता कॉपर केबलचे १४ बंदल एकुण हरतगत मालमत्ता किमत ८. ६.३०,००० / सदरची कामगिरी मा , पोलीस आयुक्त श्री . विपीनकुमार सिंग , मा . पोलीस सह आयुक्त श्री डॉ जय जाधव , मा पोलीस उपायुक्त , परि -१ , बाशी श्री गुरेश मेंगडे , मा . सहा.पोलीस आयुक्त , वाशी विभाग , श्री विनायक आ . वस्त , तसेच श्री . नितीन गिते , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , श्री . अनिल पाटील , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हा उघडकीस आणणे करिता पो.उप.नि श्री शरद आझाड , पोहवा / १५ ९ अनिल यादव , पोहमा / ५०७ विश्वास काजरोळकर , पोना / ८१ ९ हेमंत पाटील , पोना / २ ९ ०८ ईश्वर जाधव , पोना / १२५ ९ ४ संजय ठाकुर , पौशि / १२३२७ नितीन सोनावणे , यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे . सदर गुन्हयांचा अधिक चातु आहे .