वाशी पोलिसांची कामगिरी सराईत गुन्हेगारांना अटक
वाशी / वार्ताहर :- दिनांक १४/१०/२०२० मोटार सायकली व मालमत्तेची चोरीचे अनेक गुन्हें उघड वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने वाशी पोलीस ठाणे यांनी सन २०१ ९ -२०२० मधील अऊयः गुन्हयांचा आढावा घेतला . व त्याबाबत विशेष पथक नेमण्यात आले . या पथकाने अहोरात्र मेहनत करून सुमारे १०० ठिकाणाहुन अधिक सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक तपास करून सापळा लावुन खालील नमुद ०५ आरोपी तसेच ०३ विधीसंघर्षरत बालकांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडे कौशल्यपुर्वक चौकशी करून खालील नमुद गुन्हे उघडकीस आणले व अनेक गुन्हयांमधील मालमत्ता हस्तगत केली . • अटक आरोपीतांची माहिती . : -०५ १ ) मोहसिन मुकिन शेख , वय २६ वर्षे २ ) साबिर शेहजाद शेख , वय २१ वर्षे ३ ) श्याम गोपाळ बनासोडे , वय -२१ वर्ष ४ ) ताहीर मोहम्मद अली , वय २२ वर्षे ५ ) तारीख मेहबुब शेख , वय २५ वर्षे . विधीसंघर्ष बालक – : – ०३ उघडकीस आलेल्या गुन्हें : – ०७ अ . पोलीस ठाणे गु.रजि.नं. भादवि कलम १ ) वाशी पोलीस ठाणे १३२/२०२० , ३७ ९ २ ) वाशी पोलीस ठाणे २०६/२०२० ३७ ९ ३ ) वाशी पोलीस ठाणे २ ९ ० / २०२० ३७ ९ ४ ) वाशी पोलीस ठाणे ३०४/२०२० ३७ ९ ५ ) वाशी पोलीस ठाणे ३१४/२०२० | ३७ ९ ६ ) वाशी पोलीस ठाणे २३५ / २०१ ९ ४५७,३८० ७ ) वाशी पोलीस ठाणे २ ९ ५ / २०२० ३८०,३४ हस्तगत मालमत्ता १ ) निळसर रंगाची हिरो फॅशन प्लस मो . सायकल कमांक एमएव / ०६ / एआर / ३२८७ २ ) काळया पांढऱ्या रंगाची बजाजा प्लसर मो . सायकल कमांक एमएव / ४३ / एएक्स / ९ ८५३ ३ ) काळया पांढ – या रंगाची बजाजाप्लसर मो . सायकल क्रमांक एमएव / ४३ / एएक्स / ९ ८५३ ४ ) होंडा एक्टीव्हा मो . सायकल क्रमांक एमएच / ४३ / एवाय / २२३२ ५ ) रंगाची हिरो डीओ मो.सायकल क्रमांक एमएच / ०३ / सीवाय / ९९ ८७ वा भारतीय चलनातील १७०० / -रू.रोख रकम ७ ) भारतीय चलनातील १४,४६६ / -रू.रोख रक्कम अटक आरोपीकडे अधिक चौकशी करून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील इतर पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेले मालमत्ते विषयीचे आणखीन गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न सुरू आहे . सदरची यशस्वी कामगिरी मा.पोलीस आयुक्त , श्री . बिपीनकुमार सिंह , मा . पोलीस सह . आयुक्त , डॉ . जय जाधव , मा . अप्पर पोलीस आयुक्त ( गुन्हे ) , डॉ . बी . जी . शेखर , मा . पो.उप आयुक्त परिमंडळ -१ , वाशी , नवी मुंबई श्री . सुरेश मेंगडे , मा.सहायक पोलीस आयुक्त श्री . विनायक आ . वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी पोलीस ठाणेवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री . संजीव धुमाळ , पोलीस निरीदाक श्री . रविंद्र दौडकर ( गुन्हे ) .गुन्हे प्रकटीकरण कदाचे राहा . पोलीस निरीदाक सविन ढगे , पोलीस उप निरीदाक , श्री . काशिनाथ माने , पोलीस हवालदार- शैलेंद्र कदम , पोलीस नाईक – श्रीकांत सावंत , सुनिल विकणे , निलेश किंद्रे , हनुमंत आंधळे पोलीस शिपाई गोकुळ ठाकरे , दिलीप ठाकुर , रामा टेपे यांनी यशस्वीपणे पार पाडलेली आहे .