शिवसेनेचे खासदार मा श्री श्रीरंग आप्पा बारणे यांची पनवेल-उरण भागातील नैनो प्रकल्प ग्रस्त २३ गावातील शेतकऱ्यांच्या प्रश्ना बाबत आज सिडकोचे व्यवस्थापक सोबत बैठक
वार्ताहर : मावळ मतदार संघाचे शिवसेनेचे लोकप्रिय खासदार मा श्री श्रीरंग आप्पा बारणे साहेब यांनी दि.26/10/2020 रोजी पनवेल-उरण भागातील नैनो प्रकल्प ग्रस्त २३ गावातील शेतकऱ्यांच्या प्रश्ना बाबत आज सिडकोचे व्यवस्थापक मा.श्री संजय मुखर्जी साहेब यांच्या समवेत बैठक घेतली, या बैठकीस २३ बाधीत गावाचे समिती सदस्य तसेच माजी आमदार मा.श्री मनोहरशेठ भोईर, प्रकल्पग्रस्त समिती अध्यक्ष मा.श्री बबनदादा पाटील साहेब, मा.श्री.जिल्हाप्रमुख शिरीषदादा घरत साहेब ,महानगरप्रमुख मा. श्री.रामदास शेवाळे साहेब , मा.श्री.आर.सी. घरत साहेब,तालुकाप्रमुख श्री.रघुनाथ पाटील साहेब,पनवेल ग्रामीण तालुका प्रमुख श्री.एकनाथ म्हात्रे साहेब ,कामोठे शहर प्रमुख श्री.राकेश गोवारी साहेब.