मा उपमहापौर विक्रांतजी पाटील यांच्या कडून प्रलंबित कामे पूर्ण.
पनवेल/ वार्ताहर :
माझा प्रभाग माझी जवाबदारी या अनुषंगाने काम करणारे प्रभाग १८ चे नगरसेवक विक्रांतजी पाटील हे नेहमी प्रभागाच्या सेवेसाठी तत्पर असतात.स्वामी नित्यानंद मार्गाचे काँक्रिटीकरण मुळे वाढलेल्या उंची मुळे गोविंद गार्डन,गोविंद निलायम आणि अक्षय बंगलो येथील नागरिकांना असुविधा होत होती.हे कांम प्रलंबित राहल्यामुळे विक्रांतजी यांना कॉन्ट्रॅक्टर ची कानउघडणी करत काँक्रिट रॅम्प तयार करून घेतले.प्रभागातील नागरिकांनी नगरसेवक विक्रांतजी यांचे आभार मानले.