- खान्देश्वर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा श्री सोनवणे साहेब यांचे शिवसेना खांदा कॉलनी शहर प्रमुख श्री सदानंद शिर्के यांच्या वतीने हार्दिक स्वागत
पनवेल/ वार्ताहर : वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा श्री सोनवणे साहेब यांनी खांदेश्वर पोलीस ठाणे चा कार्यभार स्वीकारला असता शिवसेना खांदा कॉलनी शहर शाखेच्या वतीने शहर प्रमुख श्री सदानंद शिर्के यांच्या वतीने हार्दिक स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी पनवेल उपमहानगर प्रमुख श्री लीलाधर भोईर , शहर संघटक श्री संतोष जाधव, उपविभाग प्रमुख श्री जयराम खैरे , चंद्रगुप्त साळवी, उपविभाग संघटक श्री शिवाजी बंडगर , कार्यालय प्रमुख श्री संदीप तोरणे (सर), शाखा प्रमुख श्री पुडलीक म्हात्रे , योगेश कुरतडकर, संजय कांबळे , सुनील औटी , उप शाखा प्रमुख श्री दीपक जावकर , माजी शाखा प्रमुख भोजराज होटकर , प्रकाश वानखेडे , विजय कोलते, युवासेना पनवेल उपविधानसभा अधिकारी सुशांत सावंत, शिवसहकार सेना जिल्हा सचिव श्री संपत सुवर्णा, जेष्ठ शिवसैनिक श्री सुर्वे , नागम सर या सह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्तीत होते.*