हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने बाळासाहेब लॉ कॉलेज, तळोजा येथे वाहण्यात आली श्रद्धांजली
पनवेल, दि.17 (वार्ताहर) ः हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने बाळासाहेब लॉ कॉलेज, तळोजा येथे श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी संस्थेचे चेअरमन बबनदादा पाटील, उपजिल्हाप्रमुख रामदासदादा पाटील, शहरप्रमुख बाळा मुंबईकर, उपमहानगरप्रमुख कैलास पाटील, जिल्हा समन्वयक नितीन पाटील, विभागप्रमुख मिथुन मढवी, विभाग संघटक खोबाजी पाटील, शाखाप्रमुख सदा पाटील, रवी पाटील, नितीन गायकवाड, विकी भोईर, यासिन पठाण, महेंद्र दुबे, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
फोटो ः बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहताना चेअरमन बबनदादा पाटील, उपजिल्हाप्रमुख रामदासदादा पाटील, शहरप्रमुख बाळा मुंबईकर, उपमहानगरप्रमुख कैलास पाटील, जिल्हा समन्वयक नितीन पाटील, विभागप्रमुख मिथुन मढवी, विभाग संघटक खोबाजी पाटील, शाखाप्रमुख सदा पाटील, रवी पाटील, नितीन गायकवाड, विकी भोईर, यासिन पठाण, महेंद्र दुबे, तसेच इतर मान्यवर
