ऑल इंडिया सिफेरर्स अँड जनरल वर्कर्स युनियन च्या नालासोपारा कार्यालयाचा शुभारंभ
प्रतिनिधी: दिनांक 28 नोव्हेंबर 2020 रोजी नालासोपारा येथे ऑल इंडिया अँड जनरल वर्कर्स युनियन च्या कार्यालयाचा शुभारंभ युनियन चे अध्यक्ष श्री. संजयजी पवार यांच्या हस्ते करण्यात आला या वेळी कार्याध्यक्ष:अभिजित सांगळे, उपाध्यक्ष:संग्राम सोडगे, उपाध्यक्ष :अफजल देवळेकर, मच्छिमार सेल अध्यक्षा: शितल मोरे, प्रशांत पाटील, अजय वर्मा, व इतर असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते