पनवेल शहर पोलीस ठाणे , नवी मुंबई चिकण विक्रीच्या धंदया आड २२ सायकली चोरणा – या टोळक्यास अटक तसेच जनावरे चोरुन त्यांची कत्तल करुन जनावरांचे मांस विकी करणा – या सराईत गुन्हेगारांना अटक
पनवेल:(वार्ताहर )पनवेल शहर पोलीस ठाणे , नवी मुंबई चिकण विक्रीच्या धंदया आड २२ सायकली चोरणा – या टोळक्यास अटक तसेच जनावरे चोरुन त्यांची कत्तल करुन जनावरांचे मांस विकी करणा – या सराईत गुन्हेगारांना अटक मा पोलीस आयुक्त श्री . बीपीनकुमार सिंह , मा . सह पोलीस आयुक्त डॉ . जय जाधव , मा . पोलीस उप आयुक्त , परिमंडळ २ , श्री शिवराज पाटिल , मा सहा पोलीस आयुक्त सो रविंद गिड्डे यांनी रस्त्यावर पडणार गुन्हे किरकोळ स्वरुपाचे असले तरी त्यामधुन सर्वसामान्य जनतेला उपद्रव नुकसान होत असते ( विशेष करून जनावर चोरीचे गुन्हे ) असे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत विशेष सुचना दिल्या होत्या . गुन्हयाची उकल : मा वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.अजयकुमार लांडगे याचे मार्गदर्शनाखली गुन्हे प्रकटिकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी गोपनीय बातमीदारा मार्फत माहोती प्राप्त करुन सायकल चोरीच्या गुन्हयातील आरोपीना निष्पन्न करुन त्यापैकी खालील पाच आरोपीना गु.र.न. ३५१ / २०२० , भादवि कलम ३७ ९ , ३४ . मध्ये अटक केली आहे अटक आरोपीची नावे व पत्ते १ ) हारून अखारअली सहा , वय ३२ वर्षे २ ) जुबेर रफायत अहमद , वय २१ वर्षे ३ ) जिब्रेल बिरपत अली , वय २० वर्षे ४ ) सलीम साबीर सहा , वय २७ वर्षे ५ ) गोविंद रस्वाल वारोही , वय २७ वर्षे सर्व राहणार मुं , पो.कोलीकोपर ता.पनवेल जि रायगड , यांना दिनाक ०१/१२/२०२० रोजी अटक करण्यात आली असुन दि .०५ / १२ / २०२० रोजी पर्यंत पोलीस कोठडी मिळली आहे तपास अधिकारी -पोउपनिरी सुनिल तारमळे उघडकीस आलेले गुन्हे . १ ) गुर.न , ३५१/२०२० , भादवि कलम ३७ ९ . ३४ . २ ) गुरन . ४५०/२०२० , भादवि कलम ३७ ९ , ४०१ , ३४ . ३ ) गुर न . ३४६/२०२० , भादवि कलम ३७ ९ .४०१,३४ . ४ ) गुरन , ४५६/२०२० , भादवि कलम ३७ ९ , ४०५.३४ . हस्तगत माल : ६५,००० / -रूपये किमतीच्या वरील गुन्हयातील ४ व इतर १८ अशा वेग वेगळया कपनीच्या एकूण २२ सायकली तसेच जनावरे चोरुन त्यांची कत्तल करुन जनावरांचे मांस विक्री करणा – या सराईत गुन्हेगारांना अटक गुन्हयाची उकल : मा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो श्री अजयकुमार लांडगे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी गोपनीय बातमीदारा व तांत्रीक तपासाव्दारे जनावर चोरीच्या आरोपीताना निष्पन्न करुन खालील आरोपीताना ग जि.न । २६३/२०२० भादवि कालम ३७ ९ , ४०१,४१३,४ साह . महाराष्ट्र पशु सर्वधन कायद कलम ५ ९ गुन्हयात अटक करण्यात आली आहे . अटक आरोपींची नावे : १ ) नुर मोहम्मद इसार कच्छी , वय -२५ वर्षे , धदा – बेकार रा . कच्छी मोहल्ला अलमरवा बिल्डीग , रूम नं . ०७ ता . पनवेल जि . रायगड . २ ) बब्बु उर्फ हनीफ युसुफ कुरेशी वय ३८ वर्षे धंदा – गाई , म्हशी , बैल यांचे मांसविकी रा . रूम नं १४१२ , बी विंग , स्टार टॉवर , लल्लुभाई कपाउड , मानखुर्द , मुंबई सदर आरोपीताना दिनाक १०/१२/२०२० रोजी पर्यंत पोलीस कोठडी मिळली आहे . तपास अधिकारी – सपोनि अमोल शिंदे उघडकीस आलेले गुन्हे . १ ) गु.रजि.नं । २६३/२०२० भादवि कलम ३७ ९ , ४०१,४१३.३४ सह . महाराष्ट्र पशु संर्वधन कायदा कलम ५.९ प्रमाणे २ ) गुरजिन ! ३१७/२०२० , भादवि कलम ३७ ९ , ४२ ९..३४ सह महाराष्ट्र पशु सर्वधन कायदा कलम ५ अ प्रमाणे ६ ) तपास पथक : सदरची कारवाई श्री . अजयकुमार लाडगे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , पनवेल शहर पोलीस ठाणे , श्री संजय जोशी पोलीस निरीक्षक गुन्हे यांचे मार्गदर्शनाखली गुन्हे प्रकटिकरण पथकातील सहा पो निरी श्री.अमोल शिदे , पोउपनि श्री . सुनिल तारमळे , पो हवा विजय आयरे , पो.ना / परेश म्हात्रे , पोशि / विवेक पारासुर , पोशि युवराज राउत , पोना विनोद पाटील , पोना जी डी चौधरी , पोना भगवान साळुखे , पोशि खेडकर व पोना पवार यांनी केली आहे .