कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ चा
शेतकर्यांवर होणार्या अन्याविरोधात शेतकरी आदोलंनास जाहीर पाठिबां ८ डिसेंबर मंगळवार रोजी भारत बदं।। रिक्षा बंद । रिक्षा बंद ।
वार्ताहर : दिल्लीच्या सीमेवर देशातील शेतकऱ्यांनी केद्रं सरकारने शेतकरी विरोधी कायदे संमत केले ते कायदे रद्द व्हावे या मागणीसाठी संपूर्ण देशातील शेतकऱ्यांनी शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन पुकारले आहे.
शेतकरी विरोधी कायदे केल्याने या देशातील शेतकरी संपूर्णपणे नष्ट होऊन शेतीव्यवसाय हा बड्या मक्तेदार, भांडवलदारांच्या ताब्यात जाऊन शेतकरी उद्ध्वस्त होण्याची दाट भीती आहे,म्हणून या देशातला शेतकरी हा वाचला पाहिजे त्याला संरक्षण मिळाले पाहिजे म्हणून कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ शेतकरी आदोलंन व भारत बंद ला जाहीर पाठिबां देत आहोत मंगळवार ८ डिसेबंर रोजी सर्व कोकण विभागातील रिक्षा टॅक्सी संघटना पदाधिकारी , कार्यकर्ते , यांनी रिक्षा टॅक्सी चालकांना अवगत करुन रिक्षा टॅक्सी बंद ठेऊन भारत बंद व शेतकरी आदोलंनास पाठिबां द्यावा असे आवाहन करीत आहोत .
आपला नम्र
*प्रकाश पेणकर ( नाना* )
अध्यक्ष