महाराष्ट्राचे सुप्रसिध्द लाडके गायक जगदिश पाटील यांना साप्ताहिक. रायगड पनवेलचा दिवाळी विशेषांक भेट
पनवेल/वार्ताहर: महाराष्ट्राचे सुप्रसिध्द लाडके गायक जगदिश पाटील यांना साप्ताहिक. रायगड पनवेलचा दिवाळी विशेषांक भेट देताना सा. रायगड पनवेलचे संपादक संतोष भगत सोबत आगरी समाजाचे नेते जयेंद्र खुणे, शैलेश माळी, प्रिंट पॉईंटचे संचालक संतोष सुतार, चंद्रशेखर भोपी, गायक सुनील भोईर, महादेव पाटील आदी उपस्थित होते.