नवी मुंबई पोलिस आयुक्तालय नेरूळ पोलिस स्टेशन व शिव वाहतूकसेवा यांच्या माध्यमातून ७३ वा पोलिस वर्धापन दिन साजरा
वाशी/वार्ताहर: नवी मुंबई पोलिस आयुक्तालय नेरूळ पोलिस स्टेशन च्या माध्यमातून ७३ वा पोलिस वर्धापन दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमात मा श्री श्याम शिंदे साहेब वरिष्ठ पोलिस निरिक्षक साहेब नेरूळ पोलिस स्टेशन नवी मुंबई ,मा श्री किशोरशेठ पाटील साहेब शिवसेना उप शहर प्रमुख तथा मा परिवहन सदस्य,आपला माणूस श्री दिलिप किसनराव आमले अध्यक्ष शिवसेना शिव वाहतूकसेवा नवी मुंबई ,श्री प्रकाश वाडकर आपोलो हाँस्पिटल जन संपर्क अधिकारी यावेळी आपल्या प्रमुख मार्गदर्शन मध्ये सर्व नियम तसेच कोरोना हा अजुन सपलेला नाही प्रत्येक नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी तसेच रिक्षा चालक हा रस्त्यावर प्रत्येक चौकात अभा असतो त्यामुळेच परिसरात कुठे ही काहीही सशय येणारी घटना घडत असेल तर तात्काळ नेरूळ पोलिस स्टेशनला संपर्क साधा आपल्याला सहकार्य मिळेल तसेच मा साहेब यांनी मार्गदर्शन करतेवेळी आपल्याला जर काही अडचणी असतील तरी कळवा आपल्याला आमच्या कडुन सहकार्य मिळेल सर्वानी रागेत ,लायसन्स बँच जवळ बाळगावे आपला माणूस श्री दिलिप किसनराव आमले यांच्या सहकार्याने मा शिंदे साहेब तसेच श्री किशोर पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते प्रामाणिक रिक्षा चालकाचा सत्कार तसेच रिक्षा व प्रवासी यांच्या मद्ये सेफ्टी कव्हर चे उद्यघाटन मा शिंदे साहेब यांच्या हस्ते करणेत आले कार्यक्रमात सर्व रिक्षा पदाधिकारी सदस्य उपस्थित*कार्यक्रमात सुत्रसँचलन आपला माणूस श्री दिलिप किसनराव आमले यांनी केले कोरोनाचे नियम पाळुन नेरूळ रेल्वे स्टेशन येथे नेरूळ पोलिस स्टेशन व शिव वाहतूकसेवा यांच्या माध्यमातून कार्यक्रम पार पडला*
*आपला माणूस*