मा.श्री.बाळासाहेब पाटील व मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांची पटवर्धन रुग्णालयामध्ये अद्ययावत ऑपरेशन थिएटर च्या उद्घाटन प्रसंगी विशेष उपस्थिती.
पनवेल येथील डॉ.पटवर्धन रुग्णालय हे जनसेवेसाठी नेहमीच अग्रेसर राहिले आहे.नागरिकांना अल्पदरात वैद्यकीय सेवा देणें आणि त्यांना इतर वैद्यकीय सुविधा पुरवणे यासाठी डॉ. पटवर्धन रुग्णालय यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते.
डॉ. पटवर्धन रुग्णालयाच्या माध्यमातून नवीन अद्यावत ‘अतिदक्षता विभाग’ आणि ‘ऑपरेशन थेटर’ ची निर्मिती करण्यात आली आहे,त्याचे उद्घाटन १२ जाने रोजी करण्यात आले. त्या माध्यमातून आता मोठ्या शस्त्रक्रिया सुद्धा याठिकाणी करता येणार आहेत. या उपक्रमाला कोकण म्हाडा मा. सभापती मा. श्री बाळासाहेब जी पाटील आणि पनवेल महानगरपालिकेचे मा.उपमहापौर तथा भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा
श्री. विक्रांत जी पाटील यां…