पनवेल महानगरपालिकेत थोर महापुरुष आदरणीय प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा येणार लावण्यात
पनवेल, दि.15 (वार्ताहर) ः पनवेल महानगरपालिकेत महाराष्ट्राचे थोर महापुरुष आदरणीय प्रबोधनकारक आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा लावण्यात येणार आहेत. आज जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांच्या नेतृत्वाखाली या प्रतिमा पनवेल महानगरपालिकेच्या अधिकार्यांकडे सुपूर्द करण्यात आल्या.
दिनांक 14 जानेवारी 2021 रोजी महाराष्ट्र सरकार मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये असा ठराव मंजूर करण्यात आला कि थोर महापुरुषांच्या यादीमध्ये आदरणीय प्रबोधनकार ठाकरे आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावांचा समावेश करण्यात आला याची सुरुवात पनवेल महानगरपालिका सभागृहात फोटो प्रतिमा लावून व्हावी याचे कारण आदरणीय प्रबोधनकार ठाकरे हे काही काळ पनवेल येथे राहत होते. त्यामुळे पनवेल महानग…