मुंबई – पुणे महामार्गावर रस्ता सुरक्षा अभियानाची जोरदार सुरुवात
पनवेल :- सडक सुरक्षा जीवन रक्षा ‘ हे ब्रीदवाक्य घेवून महामार्ग पोलीस मदत केंद्र पळस्पे यांचे वतीने ३२ वा रस्ता सुरक्षा अभियान -२०२१ चे आयोजन करण्यात आले होते . सदर अभियान दि १८ जानेवारी २०२१ ते १७ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत राबविले जाणार आहे . कार्यक्रमाचे उद्घाटन रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा . कु . योगिताताई पारधी यांच्या शुभहस्ते करण्यात आले . सदर कार्यक्रमास महामार्ग पोलीस रायगड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्री . संजय बारकुंड , रायगड विभागाचे पोलीस उप अधीक्षक श्री . संदीप भागडीकर , महामार्ग पोलीस रायगड विभागाचे पोलीस निरीक्षक श्री . सुदाम पाचोरकर , प्रसिदध उदयोजक सल्लाउददीन खान व वैष्णव मुंदे तसेच महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष श्री . उदय दळवी व कार्याध्यक्ष श्री . अशोक टावरे , अपघ…