मोटारसायकलची चोरी
पनवेल दि.२२(वार्ताहर) रस्त्यावर उभी करून ठेवलेल्या दुचाकी मोटरसायकल ची चोरी अज्ञात चोरट्यांने केल्याची घटना तळोजा परिसरात घडली आहे.
तळोजा फेज 1 मधील किरण बागडे यांची चौदा हजार रुपये किंमतीची लाल व काळ्या रंगाची दुचाकी मोटरसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.