घारापुरी बंदराला गायक जगदीश पाटील यांनी दिली भेट
वार्ताहर : सुप्रसिद्ध गायक जगदीश पाटील साईभक्त यांची एलिफंटा घारापुरी बंदराला भेट ३१जानेवारी २०२१ रोजी त्यांनी या बंधाऱ्यात भेट दिली त्यांचे स्वागत सरपंच बळीराम ठाकूर आणि सर्व सदस्य तसेच गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात शाल-श्रीफळ देऊन केले आणि या बंदराची माहिती त्यांना सांगितले आणि हे बंदर पाहून जगदीश पाटील आणि यांची परिवार त्यांना आनंद झाला आणि त्यांनी या बद्दल खूप आनंद व्यक्त केला.
या प्रसंगी घारापुरी एलिफंटा सरपंच बळीराम ठाकुर, उपसरपंच सचिन म्हात्रे, सदस्य मंगेश आवटे, सदस्या मीना भोईर, तंटा मुक्त कमिटीचे अध्यक्ष सोमेश्वर भोईर आदी उपस्थित होते.