खांदेश्वर पोलीस ठाणे महिला करता स्थापन केलेल्या दक्षता कमिटी मुलगंधकुटी बुद्ध विहार सामाजिक ट्रस्ट उपाध्यक्ष आयुष्यमती पंचशील भद्रे निवड करण्यात आली
पनवेल दि.09 (वार्ताहर)- नवी मुंबई पोलीस आयुक्तालय ने परिमंडळ 2 मध्ये महिला ला न्याय मिळण्याकरिता महिला दक्षता कमिटी स्थापन करण्यात आल्या. खांदेश्वर पोलीस ठाणे यांनी मूलगंधकुटी बुद्ध कुठी बुद्ध विहार सामाजिक ट्रस्ट उपाध्यक्ष आयुष्यमती पंचशीला भद्रे यांची महिला दक्षता कमिटीमध्ये निवड झाली आहे. त्याबद्दल सुरेखाताई वाघमारे वसला सोनवणे मंगल जाधव सुमन कांबळे सुशीला इंगळे तसेच चंद्रसेन कांबळे दिनेश जाधव राजेंद्र बावस्कर यांनी अभिनंदन केली आहे महिला होणारे अत्याचार विरोधात सर्व महिला वर्ग साठी काम करू असे पंचशीला भद्रे यांनी सांगितले.