प्रदीप वायदंडे यांना पुरोगामी पत्रकार संघाचा पनवेल रत्न पुरस्काराने सन्मानित
पनवेल :- पुरोगामी पत्रकार संघाच्या ४था वर्धापन दिनाचे अवचित साधून पनवेल मधील पुरोगामी पत्रकार संघटनेच्या रायगड जिल्हा संघटक म्हणून काम करणाऱ्या प्रदीप मारुती वायदंडे यांना त्यांच्या उत्कृष्ट काम बद्दल या वर्षी २०२१ चा पनवेल रत्न पुरस्कार संघटनेचे संस्थपक अध्यक्ष श्री.विजय सूर्यवंशी व रोहित राजे पवार देशमुख सागर ननावरे प्राची भगत यांच्या उपस्थितीत देण्यात आला.