नवी मुंबई शिव वाहतूकसेवा वतीने ३२ वा रस्ता सुरक्षा अभियान भव्य मोफत आरोग्य शिबिरचे मा श्री विजय नाहटा साहेब शिवसेना उपनेते तथा राज्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते उदघाटन
वाशी/प्रतिनिधी : नवी मुंबई शिव वाहतूकसेवा ,शिवसेना शाखा ८५/८६ त्रिमुर्ती मित्र मडंळ , त्रिमुर्ती महिला मडंळा च्या सहाय्याने ३२ वा रस्ता सुरक्षा अभियान भव्य मोफत आरोग्य शिबिरचे मा श्री विजय नाहटा साहेब शिवसेना उपनेते तथा राज्य मंत्री महाराष्ट्र राज्य चेअरमन पर्यावरण समाघात प्राधिकरण महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये झाले कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीमा सौ हेमागिनी पाटील मॕडमउपप्रादेशिक परिवहन अधिकारी नवी मुंबई कार्यक्रमत प्रमुख पाहुणे मा किसन गायकवाड साहेब वरिष्ठ पोलिस निरिक्षक तुर्भे वाहतूक विभाग मा सुनिल गवळी साहेब पोलिस निरिक्षक नेरूळ पोलिस स्टेशन मा विजय माने साहेब शिवसेना शहर प्रमुख मा दिलिप घोडेकर साहेब मा विरोधी पक्ष नेते तथा उप जिल्हा प्रमुख मा काशिनाथ पवार साहेब मा नगरसेवक मा रतन माडंवे साहेब मा नगरसेवक मा सतिष रामाणे साहेब मा नगरसेवक मा प्रकाश वाडकर साहेब आपोलो हाँस्पिटल जन संपर्क अधिकारी मा मधुकर चव्हाण साहेब अध्यक्ष मोटार ट्रेनिंग स्कुल असोशिशन मा समीर बागवान साहेब सदस्य परिवहन नवी मुंबई मा प्रल्हादशेठ पाटील साहेब उपविभाग प्रमुख
*सौ संगिताताई दिलिप आमले*
*अध्यक्षा त्रिमुर्ती महिला मंडळ नेरूळ* तसेच कार्यक्रम आयोजक *आपला माणूस श्री दिलिप किसनराव आमले* व सहकारी पदाधिकारी
यांच्या *प्रमुख उपस्थिती* मध्ये रिक्षा चालक यांचा विशेष सन्मान पुर्वक गौरव व नव नियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र वाटप
*🌸५१ रिक्षा चालकाचा आदर्श सन्मान*
*🌸मोफत आरोग्य शिबिर*🌸 *वाहतूक पोलिस मार्गदर्शन*
*🌸कोरोना महामारी योद्याचा सन्मान*
*🌸१०० रिक्षा चालक यांना १०००००/- रूपये अपघात विमा मोफत वाटप*
*🌸१००० रिक्षा चालकाना मोफत सेक्टी कव्हर वाटप*
*🌸 प्रवासी यांचे रिक्षा मध्ये विसरून राहिलेले सामान ईनामदारीने परत करणाऱ्या आदर्श रिक्षा चालकाचा सन्मान यावेळी *मा श्री विजय नाहटा साहेब व मा सौ हेमागिनी पाटील मॕडम यांनी रिक्षा चालकाना मार्गदर्शन केले कार्यक्रम आयोजक *आपला माणूस श्री दिलिप किसनराव आमले यांनी सुत्रसंचलन केले कार्यक्रमात श्री सोपान जेजुरकर श्री सय्यद भाई श्री सुनिल लाड श्री जगन्नाथ बाबर सौ अलका कडु सौ अश्विनी शिणगारे कु पवन आमले श्री रामा पाटील श्री अनिल निकम श्री तानाजी गायकवाड श्री शाम शेलार श्री यशवंत गोपाळे श्री विष्णू ठोके रामु गुप्ता श्री अर्जुन डुकरे श्री अनिल टाकळकर श्री राजकुमार डुलगच श्री अमित विश्वास श्री उमेश उपाध्य तसेच प्रत्येक विभागातील विभाग अध्यक्ष सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.आयोजक आपला माणूस श्री दिलिप किसनराव आमले