पास्को कंपनीचे भंगार घेऊन जाणाऱ्या टेलर ची तोडफोड चालकालाही लुटले कोलाड- भिरा रस्त्यावरील घटना चार जनावर गुन्हा दाखल
सचिन पवार/ माणगांव रायगड:पास्को कंपनी च्या भंगाराचा वाद अजून सुरूच आहे गुरुवार दिनांक 10 जून रोजी पास्को कंपनीचे भंगार टेलरची कोलाड भिरा रस्त्यावर तोडफोड करून ,वाहनचालकाच्या खिशातील पैशे लुटून नेल्याची घटना घडली असून याप्रकरणी 4 जनाविरोधात कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोलाड भिरा रस्त्यावरील रेल्वे ट्रॅक जवळ गुरुवारी दुपारी ही घटना घडली. फिर्यादी वाहनचालक रा तासगाव ता माणगांव त्याच्या ताब्यातील टेलर मध्ये पॉस्को कम्पनी विले भागाड येथुन स्क्रॅप भंगाराच् माळ भरून कोल्ड मोटरसायकलवरून आलेल्या चौघांनी अचानक रस्त्याने जात होता,
ट्रेलर समोर मोटरसायकल लावून टेलर थांबवला तसेच टेलर चालकाला गाडी मधून खाली उतरून त्याच्याकडील लाकडी दांडक्याने टेलरची तोडफोड केली तसेच जोपर्यंत मॅटर सॉल होत नाही तोपर्यंत असेच चालू राहणार असे म्हणून टेलर चालकाच्या दिशा मध्ये 2000 रुपये रक्कम रोख रक्कम जबरीने चोरी करून ते मोटरसायकलवरून पसार झाले
दरम्यान या घटनेप्रकरणी टेलरचालकाच्या फिर्यादीवरून कोलाड ठाण्यात 4 जनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे चोघेही फरार असून सहायक पोलिस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे…..