जुहू गावाचे माजी सरपंच रघुनाथ भोईर यांचे निधन
पनवेल :नवी मुंबई मधील जुहू गावाचे आदर्श सरपंच रघुनाथ भोईर यांचे दुःखद निधन झाले आहे.त्यांच्यापश्चात मुले,नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांचा दशक्रिया विधी वाशी खाडी पुल येथे दि.1 ऑगस्ट रोजी होणार आहे तर शोकसभा राहत्या घरी दि.2 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता राहत्या घरी होणार आहे.तर दिवसकार्य दि .3 पार पडणार असल्याची माहिती भोईर कुटुंबीयांनी दिली.